top of page
Blue Skies
kasar1.jpg
Rainbow Clouds

माजी विद्यार्थी संघटना

सदस्यांचे नाव

श्री राहुल विष्णू पाटील

श्री नाथा श्रीरंग जगदाळे

श्री इंद्रजीत भास्कर पवार

श्री मोहिरे जीवन विलास

सौ गोतपागर  शिल्पा नितीन

श्री थोरात प्रमोद मारुती

सौ सुतार रूपाली संजय

श्री मंगेश राजाराम पाटील

श्री यशवंत दिनकर माने

पद

अध्यक्ष

उपाध्यक्ष

संघटक

मुख्याध्यापक सचिव

शिक्षक प्रतिनिधी

शिक्षक प्रतिनिधी

शिक्षक प्रतिनिधी

माजी विद्यार्थी

माजी विद्यार्थी

Blue Skies
kasar2.jpg
Ice-Texture

नाव – अभिजीत दत्तात्रय पाटील

शिक्षण -BA

नोकरी- Mumbai police

ks3.jpg

माझ्या आयुष्यात आता मी ज्या पदावर आहे त्याचा मागे माझी शाळा (New English School, कासार शिरंबे) अनमोल वाटा आहे. त्याच बरोबर आमचे मोहीरे सर याचा मोलाचा वाटा आहे. दहावी नंतरही सरांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे मी आज या ठिकाणी पोचू शकलो.होतकरू शिक्षक वर्ग यामुळे उत्तम नीतिमत्ता आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवण्याचे काम शाळा करत आली आहे. माझ्या बॅचचा अनुभव खूप वेगळा आहे इथून पाठीमागे ही कोणत्या बॅचला असा अनुभव आला नसेल आणि इथून पुढेही कोणत्या बॅचला येणार नाही.  ते क्षण आठवले तरी अजून अंगावरती काटा येतो. आशा कठीण  परिस्थिती लढण्याची ताकद मोहिरे सरांनी आमच्यात निर्माण केली आहे.शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीमुळे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, तर जीवनात कसं वागावं हेही शिकायला मिळालं.शाळा संपली, पण त्या आठवणी कायमच्या मनात घर करून राहिल्या.

Ice-Texture

नाव-लोहार नेहा दिनकर

शिक्षण-BA

नोकरी -CRPF(केंद्रीय रिजर्व पोलीस फोर्स)

ks6.jpg

10th -2015 batch

अभिप्राय -स्वच्छ सुंदर निसर्गमय रम्य वातावरणात भव्य इमारत.

शिस्त आणि शिकवण सर्वोत्तम.

सर्व गुण संपन्न शिक्षकांचे मार्गदर्शन.

Ice-Texture

नाव. इंद्रजित भास्कर पवार

शिक्षण. 12वी

ks9.jpg

व्यवसाय. नोकरी

पद. Copeland India Private Ltd. Atit

Logistic clerk

माझी शाळा न्यू इंग्लिश स्कूल कासार शिरंबे. माझी शाळा विद्येचे माहेर घर आहे. माझी शाळा खूप खडतर प्रवासातून आज प्रशस्त पणे उभी आहे. याचा मला खूप अभिमान आहे. याचे सर्व श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री. जिवन मोहिरे सर आणि त्यांच्या स्टाफ यांना जाते. म्हणून माझ्या पुढील पिढीचे शिक्षण इथेच होईल.

Ice-Texture

नाव – Mangesh Rajaram Patil

शिक्षण -12 वी इलेक्टिकल ITI

ks4.jpg

2003 _2004  10 वी

नोकरी-

Posco international India E – Mobility Company मध्ये Production line – worker आज जे मी काय आहे ते माझ्या शाळेमुळे व आमच्या सर्व शिक्षकामुळे आहे.

Ice-Texture

Name-Priyanka Jalindar Nanegaonkar

Education -BE Mechanical

ks7.jpg

Post-Craft Instructor,Govt ITI

Batch- 2010-11

Ice-Texture

Name: Raju Sarajerao Patil

Education: Diploma in Telecommunications

ks8.jpg

Indian army (corps of signals)

Rank – Hav

Year – 2005(10th)

शाळा आपल्या जीवनात ज्ञान आणि क्षमता भरते. या माध्यमातून आपण भविष्य घडवू शकतो.माझ्या शाळेचे एक निश्चित वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेचे बारकाईने निरीक्षण करणारे शिक्षक. शिकवण्याच्या त्यांच्या उत्कटतेने आणि उत्कृष्टतेची वचनबद्धता.

Ice-Texture

नाव –अनिता अमित वेळापूरे

शिक्षण – MA B.ed

ks5.jpg

शिक्षक ( भारतमाता विद्यालय मायणी )

मी 2011 -12 या वर्षी 10 th पास झाले .

आज मी ज्या पदावर आहे त्याचा पाया New English school Kasarshirambe हे आहे .

शाळेमधील मुख्याध्यापक , शिक्षक खूप छान आहेत....

मुख्याध्यापक , शिक्षक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

Natural Soap and Flowers

माजी विद्यार्थी

Blurry Background

 प्रत्येक विद्यार्थ्यांची नाळ जशी आपल्या आईशी जोडलेली असते तसेच आपल्या शाळेशी सुद्धा जोडलेली असते. याच भावनेतून  विद्यार्थी विद्यार्थिनी  इयत्ता दहावीपर्यंत माध्यमिक शिक्षण घेत असतात.आणि तिथून पुढे आपल्या भविष्याच्या वाटचालीसाठी बाहेरच्या जगात प्रवेश करत असतात.बाहेरच्या जगात गेल्यानंतर सुद्धा उच्च पदावर गेल्यानंतर सुद्धा हे विद्यार्थी आपल्या शाळेत कधीही विसरत नाहीत अशाच विद्यार्थ्यांची माजी संघटना विद्यार्थी विद्यालयांमध्ये कार्यरत आहे आणि ही संघटना वेळोवेळी शाळेला प्रत्येक प्रकारचे सहकार्य करत असते. त्यामुळे माझी विद्यार्थी आणि शाळा यांचे ऋणानुबंध अतुलनीय आहेत.

bottom of page