top of page
Location
Email Id
Contact No.
प्रवेश सुरु

प्रवेश प्रक्रिया :-
निसर्गरम्य व डोंगर परिसरात ज्ञानदानाचे अविरतपणे कार्य सुरू असून विद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनींना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचे उत्तम प्रगती साधली आहे. म्हणूनच अशा विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा.
ऑनलाइन शाळा प्रवेश सुरू *
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
इथेच का यायचं?
150 + विद्यार्थी
10 + क्लब आणि समित्या
1250 + माजी विद्यार्थी
bottom of page